Sunday, August 17, 2025 05:16:50 PM
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-21 15:50:46
केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.
2025-03-21 15:49:31
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये औरंगजेबाची कबर फोडणाऱ्या व्यक्तीला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
2025-03-18 16:03:53
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर नागपूरमध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-18 12:22:03
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
2025-03-18 11:59:53
नागपूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत.
Manasi Deshmukh
2025-03-17 20:53:07
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
2025-03-17 20:25:10
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. याप्रकरणी अनेक ठिकाणी पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात येताय.
2025-03-17 15:43:01
तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 पासून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे.
Ishwari Kuge
2025-03-17 15:40:27
प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. कबर परिसरात SRF पथक तैनात असून, दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. तसेच, कबरीजवळ जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
2025-03-17 11:50:32
औरंग्या स्टेटस ठेवल्याबद्दल अक्कलकोटमध्ये 14 जणांवर गुन्हा
Manoj Teli
2025-03-16 07:21:03
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलाच तापल्याच पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल,असा इशरा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला
2025-03-15 17:20:36
औरंगजेबाच्या थडग्यावरील सुरू असलेल्या वादावर प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर म्हणाले की, ती हटवण्याऐवजी त्यावर शौचालय बांधले पाहिजे. त्यांनी या विषयावर आपले स्पष्ट मत मांडले.
2025-03-11 17:26:47
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली. हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली.
2025-03-09 13:50:57
"औरंगजेबाची कबर काढायची तर काढा" – मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
2025-03-09 13:48:28
दिन
घन्टा
मिनेट